10 वर्षांनंतर आयुष्यात आलेल्या बाळाच बारस केलं अन् पुण्याला परतत असताना आक्रीत घडलं, क्षणात सगळं संपलं…

सध्या राज्यात अपघाताच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील लिंबेजळगाव परिसरात, दहा वर्षांनंतर बाळाचं बारसं आटोपून पुण्याला परतताना एक भीषण अपघात घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात स्कॉर्पिओच्या जोरदार धडकेत सहा महिन्यांच्या बाळासह चौघांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या … Read more

संकेत बावनकुळेंच्या हॉटेल बिलमध्ये बीफ कटलेट, भाजपचा खरा चेहेरा आला समोर, नेमकं काय घडलं?

नागपुरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुपुत्र संकेत बावनकुळे यांच्या गाडीमुळे झालेल्या अपघात प्रकरणी सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. संकेत आणि त्यांचे मित्र ज्या हॉटेलमध्ये जेवले, त्या बिलात बीफ कटलेटचा समावेश असल्याचा दावा राऊतांनी केला आहे. यामुळे … Read more

बावनकुळे यांच्या मुलाच्या भवितव्याचा अहवाल आला, सात तासांनी आलेल्या ब्लड रिपोर्टमध्ये भयंकर माहिती…

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या नावावर नोंद असलेल्या ऑडी कारच्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अर्जुन हावरे आणि मित्र रोनित चिंतमवार यांच्या रक्ताच्या चाचणीचे रिपोर्ट समोर आले आहेत. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मध्यरात्री झालेल्या अपघातात कार चालवत असलेल्या अर्जुनच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण १०० मिलीलीटरमागे २८ मिलीग्रॅम, … Read more

संकेत बावनकुळेंच्या हॉटेल बिलमध्ये बीफ कटलेट, हिंदुत्व शिकवणाऱ्यांना गोमांस चालतं? महत्वाची माहिती उघड…

नागपुरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुपुत्र संकेत बावनकुळे यांच्या गाडीमुळे झालेल्या अपघात प्रकरणी सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. संकेत आणि त्यांचे मित्र ज्या हॉटेलमध्ये जेवले, त्या बिलात बीफ कटलेटचा समावेश असल्याचा दावा राऊतांनी केला आहे. यामुळे … Read more

बॉलीवूडमध्ये खळबळ! मलायका अरोराच्या वडिलांनी केली आत्महत्या, भयंकर माहिती आली समोर…

बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी आज सकाळी आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अजून कारण समोर आले नाही. सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्यांनी मुंबईतील वांद्रे इथल्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ९ वाजण्याच्या सुमारास … Read more

राहुल गांधींच ठरलं? होणार महाराष्ट्राचे जावई, महत्वाची माहिती आली समोर…

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या लग्नाबाबत अनेकदा वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. ते नेमकं कधी आणि कोणाबर लग्न करणार याची चर्चा अनेकदा सुरू असते. आता राहुल गांधी विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत राहुल गांधी लग्न करणार असल्याच्या अफवांना सोशल … Read more

सकाळी घरात गणपती बसवला अन् रात्री तिघांचे मृतदेहच दिसले, अंगावर काटा आणणारी माहिती आली समोर

सध्या जगभरात गणेशोत्सवाची धूम सगळीकडे सुरू आहे. असे असताना कर्जत तालुक्यातील चिकणपाडा या गावाच्या बाहेर असलेल्या पोशिर पाडा येथे तिघांची हत्या करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पती,पत्नी आणि एक लहान मुलाचा खून करण्यात आला असून या प्रकरणी संशयित म्हणून मयत तरुणाच्या भावाला ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये विवाहित महिला ही सात महिन्यांची … Read more

सकाळी गणपत्ती बाप्पाचं आगमन, अन् घरात तिघांचे मृतदेह, मृतांमध्ये गरोदर महिला, भयंकर माहिती आली समोर…

सध्या जगभरात गणेशोत्सवाची धूम सगळीकडे सुरू आहे. असे असताना कर्जत तालुक्यातील चिकणपाडा या गावाच्या बाहेर असलेल्या पोशिर पाडा येथे तिघांची हत्या करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पती,पत्नी आणि एक लहान मुलाचा खून करण्यात आला असून या प्रकरणी संशयित म्हणून मयत तरुणाच्या भावाला ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये विवाहित महिला ही सात महिन्यांची … Read more

चोराने धूम बघितला अन् केली 15 कोटींची चोरी, पण एका चुकीने फसला डाव…

भोपाळमध्ये चोरीची एक वेगळीच घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी राज्य संग्रहालयात एका मोठ्या चोरीचा उलगडा झाला आहे. चोराने संग्रहालयातून १५ कोटींचे सोने आणि चांदीची नाणी चोरली होती. यानंतर पळून जात असताना २५ फूट उंच भिंतीवरूनही त्याने खाली उडी घेतली. यावेळी मात्र उडी मारताच त्याचा पायाचं हाड आणि पाठीचा कणा मोडला, … Read more

पुण्यात मुलाने आत्महत्या केली अन् गावाकडे आई वडिलांनीही केला आयुष्याचा शेवट, भयंकर माहिती आली समोर

आठ दिवसापूर्वी पुण्यात शिक्षणासाठी थांबलेल्या मुलानं आत्महत्या केली आणि त्याचा धक्का एवढा बसला की, आई-वडिलांनी गावाकडं आपलं जीवन संपवलं. या घटनेमुळे सगळेच हादरले असून संगमनेर शहरात राहणाऱ्या पती-पत्नी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकात राहत असलेल्या गणेश … Read more