सनातन धर्म डेंग्यू मलेरियासारखा! त्याला कायमचं संपवलं पाहीजे, मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे वादग्रस्त विधान
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत वादग्रस्त विधान केले आहे. मलेरिया आणि डेंग्यूसारख्या सनातन धर्माचे वर्णन करून त्याला विरोध करू नये, तर त्याचे समूळ उच्चाटन केले पाहिजे, असे ते म्हणाले आहेत. उदयनिधी यांच्या या टिप्पणीनंतर गदारोळ होईल, असे मानले जात आहे. सनातन धर्माचे उच्चाटन करण्यासाठी आयोजित परिषदेत बोलताना … Read more