‘त्याच्याकडे ट्रम्प यांचे सेक्स व्हिडीओ, गर्लफ्रेंडला ट्रम्प म्हणालेले, तुझे निपल्स…’; खळबळजनक गौप्सस्फोट

अमेरिकेत एका महिलेच्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथे ट्रम्प यांना माझे निपल्स आवडायचे असं एका महिलेने म्हटले आहे. एका मैत्रिणीबरोबर ट्रम्प यांचे नियमितपणे लैंगिक संबंध असायचे असा दावा या महिलेने केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, जेफ्री एपस्टाईनने अनेक नामवंत व्यक्तींचे सेक्स टेप रेकॉर्ड केले होते, असा या महिलेचा दावा असल्याचे महिलेने म्हटले आहे. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. याबाबत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन, प्रिन्स अँण्ड्रूज आणि ब्रिटीश उद्योजक रिचर्स ब्रॅनसन यांच्या व्हिडीओंचा समावेश असल्याचा महिलेचा दावा केला. अमेरिकेत हे प्रकरण खूप गाजल आहे.

या नामवंतव्यक्ती महिलांबरोबर सेक्स करताना दिसत असून या व्हिडीओंची कॉपी आपल्याकडे असल्याचे महिलेने सांगितले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांनी अनेकदा आपल्या एका मैत्रिणीबरोबर लैंगिक संबंध ठेवल्याचा दावाही केला आहे.

याबाबत न्यूयॉर्कमधील जेफ्री एपस्टाईनच्या घरात ट्रम्प माझ्या मैत्रिणीबरोबर वरचेवर लैंगिक संबंध ठेवायचे असे या महिलेने म्हटले आहे. दरम्यान, या आरोपांबद्दल बोलताना ट्रम्प यांचे सल्लागार चेनयुंग यांनी, हे बिनबुडाचे आरोप आहेत. हे आरोप पूर्णपणे खोटे आणि मेरिटला धरुन नाहीत, असे सांगितले आहे.

क्लिंटन यांचे प्रतिनिधी अँजल उरेना यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. समोर आलेल्या कागदपत्रांमध्ये जेफ्री एपस्टाईनने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेने धक्कादायक खुलासा केला आहे.