कर्नाटक पोलिसांनी गावात घुसून ७८ वर्षीय आजोबांनी केली अटक, ५८ वर्षांपुर्वीचा ‘तो’ गुन्हा झाला उघड
सध्या बिदर जिल्ह्यात एक वेगळीच घटना घडली आहे. याठिकाणी पोलिसांनी ७८ वर्षांच्या वृद्धाला अटक केली आहे. यामुळे त्यांना का अटक केली याबाबत चर्चा सुरू झाली आहे. याबाबत पोलीस म्हणाले की त्यांच्यावर चोरीचा आरोप आहे. असे असताना आता त्यांनी ही चोरी कधी केली हे ऐकून सगळेच हादरून गेले आहेत. ही चोरी त्यांनी ६० वर्षांपूर्वी केल्याचे पोलिसांनी … Read more