स्वतःसह पत्नीचाही गळा ब्लेडने चिरला आणि संपवले आयुष्य; घटनेमागील धक्कादायक कारण आले समोर

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी पत्नीचा ब्लेडने गळा चिरून खून करून पतीनेही स्वत:चा ब्लेडने गळा चिरून आत्महत्या केली. काही दिवसांपासून सुशील हा आर्थिक विवंचनेत सापडला असल्याची माहिती आहे. याच आर्थिक तंगीतून त्याने हे धक्कादायक … Read more

एकमेकांवर जीवापाड प्रेम, लग्नाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगुल हॉटेलमध्ये राहीलं अन् घेतला टोकाचा निर्णय…

लग्नाला घरच्यांनी विरोध केल्याने एका प्रेमीयुगुलाने हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. पंचवटी हॉटेल येथून हॉटेलची रूम उघडत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नंतर पोलिस पंचवटी हॉटेलमध्ये पोहोचले. कर्मचाऱ्यांनी सकाळी रूम सफाई करण्यासाठी दिपाली आणि ऋषीकेश हे थांबलेल्या रूमची बेल वाजवली. मात्र रूम उघडली नाही. हॉटेलच्या रिसेप्शनवरून ऋषीकेश आणि … Read more

वर्ल्डकप संघात स्थान न मिळाल्याने भडकला चहल; आता भारताबाहेरील ‘या’ संघातून खेळणार क्रिकेट

टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलला 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे आता त्याने एक वेगळा निर्णय घेतला आहे. त्याने काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. चहल कौंटी संघ केंटकडून खेळू शकतो. चहलचे हे कौंटी क्रिकेटमधील पदार्पण असू शकते. यामुळे याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कर्णधार रोहित शर्मा यांच्या … Read more

‘बाळा, आम्ही तुझ्या भेटीला येतोय’, २ वर्षीय मुलीचा मृत्यू जिव्हारी लागल्याने दांपत्याने मंदीरात संपवले जीवन

घशात घास अडकून पोटच्या मुलीचा झालेला मृत्यू सहन न झाल्याने एका दांपत्याने एकाच दोरीने गावातील मंदिराच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आटपाडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. करण नाना हेगडे (वय २८) व शीतल करण हेगडे (२२) असे मृत दांपत्याचे नाव आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात … Read more

एकमेकावर जीवापड प्रेम करणारे कपल हॉटेलवर गेले, पण तिथे घेतला भलताच निर्णय; भयंकर घटनेने खळबळ

लग्नाला घरच्यांनी विरोध केल्याने एका प्रेमीयुगुलाने हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. पंचवटी हॉटेल येथून हॉटेलची रूम उघडत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नंतर पोलिस पंचवटी हॉटेलमध्ये पोहोचले. कर्मचाऱ्यांनी सकाळी रूम सफाई करण्यासाठी दिपाली आणि ऋषीकेश हे थांबलेल्या रूमची बेल वाजवली. मात्र रूम उघडली नाही. हॉटेलच्या रिसेप्शनवरून ऋषीकेश आणि … Read more

फोन चार्जिंगचे निमित्त, पुण्यात तरुणीच्या घरात डिलीव्हरी बॉय घुसला, नको तीच मागणी केल्याने उडाली खळबळ

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डिलिव्हरी बॉय सॅनिटरी नॅपकिन घेऊन घरी आला असता २६ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. वाकडेवाडीतील एका उच्चभ्रू सोसायटीत ही घटना घडली आहे. याबाबत तपास सुरू आहे. याबाबत माहिती अशी की, मोबाईल फोनला चार्जिंग करण्याच्या निमित्ताने संबंधित डिलिव्हरी बॉय घरात घुसला. त्याने … Read more

आईशी बोलून अर्चना खोलीत गेली, अन् दोनच मिनिटात घडली धक्कादायक घटना, कारण इतकंच की…

एका २३ वर्षीय तरुणीने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. साताऱ्यात ही घटना घडली आहे. याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिची उंची कमी असल्याने तणावाखाली येऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते संभाजीनगर शहरामध्ये असलेल्या सातारा परिसरामध्ये राहात … Read more

बापाची तब्येत गंभीर पण पोरीने दाखवली जिगर; ‘पप्पा आता माघार नाही, आरक्षण घेऊनच घरी या’

आता आपली लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. पप्पा, मागे हटू नका, आरक्षण घेतल्याशिवाय घरी येऊ नका, असा संदेशच जरांगे पाटलांच्या लेकीने त्यांना दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील जालन्यात मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी उपोषण करत आहेत. यावेळी त्यांचे कुटूंबीय त्यांना धीर देत आहेत. जरांगे पाटलांचे वडील आणि पत्नी यांनीही समाजासाठी काहीतरी करून दाखवायची हीच … Read more

मी गेलो तरी मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे! असे म्हणत तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, थेट पळत सुटला अन्….

सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. जालन्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन चालू आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. यामुळे आता मोठा निर्णय घेण्याची गरज आहे. सरकारने याबाबत निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. असे असताना धाराशिवमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. आता … Read more

आधी पत्नीला संपवले नंतर स्वतःही पिला विष; जालन्यातील घटनेमागील भयंकर कारण वाचून हादरून जाल

जालन्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी लहान भावजयीसोबतच्या अनैतिक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा खून केल्यानंतर घाबरलेल्या पतीने विषारी औषध प्राशन केले. यामुळे मोठी पळापळ झाली. याबाबत पोलीस तपास करत आहेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कुंभारी या गावी ही घटना घडली आहे संशयित आरोपी पतीची परिस्थिती गंभीर आहे. त्याच्यावर उपचार … Read more