नाशिक हळहळलं! तरुणी गावावरून कॉलेजला निघाली वाटेल घडली ‘ती’ घटना, अन् तरुणीने संपवले आयुष्य…
नाशिकमधून एक मनाला चटका लावून जाणारी बातमी समोर आली आहे. आई-वडिलांनी क्लासच्या फीसाठी दिलेले पैसे हरवले म्हणून 22 वर्षीय तरुणीने टोकाचा निर्णय घेतला आहे. या तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. श्रुती सानप असे या तरुणीचे नाव होते. ती मुळची बीड जिल्ह्यातील होती. ती नाशिकच्या सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण … Read more