दिल्ली विधानसभा निवडणूकांचा पहीला अंदाज आला समोर, भाजपसाठी गुड न्युज
Delhi Assembly Election : दिल्ली विधानसभा निवडणुकीत यावेळी आम आदमी पक्ष (आप) सलग चौथ्यांदा सत्ता राखणार का, की तब्बल 27 वर्षांपासून संधीच्या प्रतिक्षेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला (भाजपा) दिल्लीकर संधी देतील, यावर सर्वांचे लक्ष आहे. नुकत्याच आलेल्या टाइम्स नाऊ जेव्हीसी सर्वेक्षणानुसार, आगामी निवडणुकीत भाजपा ‘आप’ला टक्कर देण्याच्या स्थितीत आहे, ज्यामुळे ‘आप’ची चिंता वाढू शकते आणि … Read more