ना व्हायरस, ना कोणतं इन्फेक्शन; ५१ लोकांना एकाएकी टक्कल पडण्यामागचं खरं कारण आलं समोर

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, हिंगणा, वैजनाथ आणि घुई गावांमध्ये ५१ लोकांना टक्कल पडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वाढत्या तक्रारींची दखल घेऊन आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले आहे. तज्ज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार हा प्रकार फंगल इन्फेक्शनचा आहे. मात्र, आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. या गावांतील पाण्याचे नमुने घेऊन … Read more