Raj thackeray : टोल नाका आंदोलन प्रकरणी राज ठाकरेंना अटक होणार? बड्या नेत्याने उचलले मोठे पाऊल

Raj thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल नाक्यावरून राज्य सरकारला इशारा दिला आहे. टोल बंद करा अन्यथा आम्ही ते जाळून टाकू अशी थेट मागणी त्यांनी केल्याने वातावरण तापले आहे. असे असताना या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांची शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. टोल नाका जाळण्याची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंना तातडीने … Read more