पेट्रोलचं टेंशनच मिटलं! जुन्या बाईकला बसवा इलेक्ट्रीक किट अन् मिळवा १५१ किमीची रेंज; किंमत फक्त…
सध्या पेट्रोलच्या वाढत्या भावांमुळे सर्वांचे लक्ष इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. अशात मुंबईमधील एक स्टार्टअप चर्चेचा विषय ठरले आहे. मुंबईती ईव्ही स्टार्ट-अप गोगोएवनने एक असे टुलकिट तयार केले आहे, जे एका पेट्रोल बाईकला ईव्ही बाईकमध्ये कन्व्हर्ट करेल. हे विशेषत: ५० हून अधिक लोकप्रिय दुचाकी मॉडेल्ससाठी डिझाइन केले गेले आहे. ज्यात हिरो होंडा, हिरो मोटोकॉर्प आणि होंडा … Read more