मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांच्या अहंकारी वृत्तीमुळे 14 वर्षाच्या मुलाचा वेदनादायी मृत्यू, नेमकं घडलं काय?

भारताने डॉर्नियर विमानातून एअरलिफ्ट करण्याची ऑफर दिलेल्या १४ वर्षांच्या मुलाचा शनिवारी मालदीवमध्ये मृत्यू झाला. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी याला मंजुरी देण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. या मुलाला ब्रेन ट्यूमर होता आणि त्याला पक्षाघाताचा झटका आला होता. मुलाची प्रकृती चिंताजनक झाल्यावर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला घरातून राजधानी माले येथे … Read more