तिघांचा मृत्यू

Palghar News : मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, चिमुकलीसह एकाच घरातील तिघांचा मृत्यू, गाडीचा भुगा..

Palghar News : सध्या पालघरच्या मेंढवन घाटात कार आणि टँकरच्या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच तीन जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत ...