वाशिमच्या दिनेशचा मुंबईतील दाम्पत्याने ‘खूनच केला’, बघ्यांवरही संतापले कुटुंबीय; प्रकरणाला वेगळं वळण

काही दिवसांपूर्वी मुंबईतील सायन रेल्वे स्थानकावर रुळावर पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. चुकून एका महिलेला धक्का लागल्यामुळे त्या महिलेने आणि तिच्या पतीने त्याला मारहाण केली होती. त्यामुळे तो रुळावर पडला होता. त्यानंतर एका रेल्वेच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला होता. दिनेश राठोड असे त्या तरुणाचे नाव असून तो मुळचा वाशिमचा होता. त्याची काहीही … Read more

रेल्वेत पत्नीला धक्का लागल्याने संतापला पती, प्रवाश्यासोबत केलं भयंकर कृत्य; बघणारेही हादरले

मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला धक्का लागल्यामुळे एका पतीने रेल्वे स्टेशनवरच एक तरुणाला मारहाण केली आहे. त्यामध्ये त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. १३ ऑगस्टच्या दिवशी ही घटना घडली होती. दिनेश राठोड (वय २६) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. तो नवी मुंबई येथील घणसोली येथील रहिवासी होता. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून … Read more