Crime: धक्कादायक ! 22 वर्षांच्या तरुणीवर 44 वर्षीय मॅनेजरचं प्रेम, लग्नानंतरही पिछा सोडला नाही, हत्या केली अन्…

Crime: अनेकांच्या प्रेमाची व्यख्या वेगळी आहे. काहीजण म्हणतात की, ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’, ते व्यक्त करणं गरजेचं नसतं. पण काही पण प्रेमप्रसंगात अनेकदा प्रेम नसतं.. आकर्षण असते… कधीकधी डोळ्यात हवसही असते. अशा प्रेमसंबंधाचा शेवट कधीकधी भयंकर होतो. झारखंडमधील धनबादमध्ये प्रेमप्रकरणातून एका मुलीची हत्या करण्यात आली. या हत्येमागे प्रेमप्रकरण असल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण बँक … Read more