Sharad Mohol : मोठी बातमी! शरद मोहोळ हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांकडून प्लँचेटचा वापर, भयंकर माहिती आली समोर…

Sharad Mohol News : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलिसांना नवीन दिशा मिळाली आहे. मुन्ना पोळेकरने फायरिंग करताना केलेल्या घोषणेबाजीमुळे पोलिसांना गँगवारचा संशय निर्माण झाला आहे. पोलिस आता या प्रकरणाचा गँगवारच्या दृष्टीने तपास करत आहेत. शुक्रवारी, ५ जानेवारी रोजी पुण्यातील कोथरूड परिसरात असलेल्या सुतारदराजवळील शरद मोहोळ यांच्या केबल ऑफिससमोर त्याच्यावर गोळीबार करण्यात आला … Read more