Nupur Shikhar : कोण आहे अमीर खानचा जावई नुपूर शिखरे? वाचून वाटेल आश्चर्य, जाणून घ्या…

Nupur Shikhar : दिग्गज बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधत आहे. दोन्ही कुटुंबांची घरे सजवली आहेत. आणि सर्व विधी सुरू आहेत. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. आयरा ही आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे. आता सर्वांनाच उत्सुकता आहे की आमिरचा जावई कोण आहे … Read more