फोटोग्राफर

मी कर्ज घेतलं नाही, पण माझाही नितीन देसाई होऊ शकतो, कारण..; मराठी कलाकाराच्या पोस्टने खळबळ

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली होती. त्यांनी त्यांच्याच एनडी स्टुडिओमध्ये जीवन संपवले होते. त्यांच्यावर २५० कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यामुळे ...