Maratha Reservation : मनोज जरांगेंवर पुष्पवृष्टी करताना कार्यकर्त्यासोबत घडली भयानक घटना, मृत्यूशी झुंज देताना दुर्दैवी अंत

Maratha Reservation : मराठा आंदोलनासाठी लढत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या येवल्यातील सभेवेळी जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जेसीबीवर उभे असलेले काही कार्यकर्ते खाली कोसळले होते. ते जखमी झाले होते. त्यांच्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदार संघात … Read more