राजू खरे

Sharad Pawar : मी नावालाच तुतारीवाला…; राष्ट्रवादीच्या आमदाराच्या बॅनरवरुन शरद पवार गायब; शिंदे, दिघेंना मानाचे स्थान

Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. आता शिंदे गटाने ...