व्हायरस

ना व्हायरस, ना कोणतं इन्फेक्शन; ५१ लोकांना एकाएकी टक्कल पडण्यामागचं खरं कारण आलं समोर

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, हिंगणा, वैजनाथ आणि घुई गावांमध्ये ५१ लोकांना टक्कल पडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वाढत्या तक्रारींची दखल ...