साहेब, रेड मारा माल सापडेल, खबऱ्याचा DYSP ना फोन, पोलिसांना छापा टाकताच…; साईबाबांच्या पावननगरीत भयंकर प्रकार उघडकीस

साईबाबांची नगरी असलेल्या शिर्डीत अवैध गोष्टींचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पण त्या गोष्टींवर आळा घालण्यासाठी पोलिसही मोठ्या प्रमाणात धाड टाकत कारवाई करताना दिसत आहे. शुक्रवारीही पोलिसांनी एक छापा टाकला आहे. शुक्रवारी रात्री शिर्डी पोलिसांनी छापा टाकला होता, त्यामध्ये त्या्ंनी २१ किलो गांजा जप्त केला आहे. त्याची बाजारात किंमत तीन लाख रुपये आहे. शिर्डी पोलिसांच्या या … Read more