सैफ अली खान

Saif Ali Khan : सैफ हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट, खरा आरोपी शरीफुल नाहीच? जाणून घ्या महत्वाची अपडेट

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांमध्ये खळबळ उडवली आहे. हल्लेखोराने सैफवर तब्बल सहा वार चाकूने ...

Saif Ali Khan : नोकरी गेली, लग्न मोडलं! तिकडे सैफवर हल्ला अन् इकडे काहीही गुन्हा नसताना तरुणाचे आयुष्य झाले उद्ध्वस्त

Saif Ali Khan : १६ जानेवारीच्या मध्यरात्री अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याने सगळ्यांना हादरवले. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता, मात्र ६ ...

Saif Ali Khan : ‘त्या दिवशीचे भाडे देणारच, शिवाय …’; जीव वाचवणाऱ्या रिक्षावाल्याला भेटत सैफने दिलं खास वचन

Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान पाच दिवस उपचार घेतल्यानंतर मंगळवारी लिलावती रुग्णालयातून घरी परतला. 16 जानेवारीच्या रात्री सैफवर प्राणघातक हल्ला ...

Saif Ali Khan : करिनाच्या ‘त्या’ चुकीमुळेच हल्लेखोर पळून जाऊ शकला! पोलिसांचा खुलासा; म्हणाले, ‘हल्ल्यानंतर तिने…’

Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारीच्या मध्यरात्री चाकू हल्ला झाल्यानंतर त्याची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूरने मुंबई पोलिस दलातील एका ...

Saif Ali Khan : सैफअली खानचा जीव वाचवणाऱ्या रिक्षाचालकाचा रोख बक्षीस देऊन खास सन्मान, कोणी केलं कौतुक?

Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर, त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करणाऱ्या रिक्षाचालक भजन सिंह राणाचा सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर फैजान अंसारी ...

Saif Ali Khan : ब्रेकींग! सैफच्या हल्लेखोरला ठाण्यातून थरारक पद्धतीने अटक, दिली धक्कादायक कबुली

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याच्या प्रकरणात एक मोठी कारवाई झाली असून, मुंबई पोलिसांनी आरोपी मोहम्मद अलियानला अटक केली आहे. ...

Saif Ali Khan : तैमूरनेच वाचवला सैफ अली खानचा जीव! चिमुकल्या तैमूरचा पराक्रम ऐकूण हैराण व्हाल

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी चाकू हल्ला झाल्याने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पूजा ...

Saif Ali Khan : पाठीतून पाणी लीक, पॅरालिसीसचा धोका, सैफवर 6 तास शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी सांगीतली धडकी भरवणारी माहिती

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर आज (दि. 16) मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी एका चोरट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात ...

Saif Ali Khan : सैफवर का झाला जीवघेणा हल्ला? अखेर स्टाफमधील एकाने गुपित फोडत सांगीतले खरे कारण, म्हणाला चोराने आमच्याकडे…

Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर काल रात्री जीवघेणा हल्ला झाला, ज्यामध्ये ते थोडक्यात बचावले. आता पोलीस या हल्ल्याचा तपास वेगाने ...

Saif Ali Khan : जीवघेण्या हल्ल्यातून कसा वाचला सैफचा जीव, कोण आलं देवदूतासारखं धावून? जाणून घ्या..

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसलेल्या चोरट्याने चाकूने हल्ला केला. या घटनेदरम्यान सैफ आणि चोरट्यात झटापट झाली असल्याचे समजते. ...