जगात कोणीही सांगू शकत नाही की शरद पवार…!! अजितदादांच्या गौप्यस्फोटाने राजकारणात खळबळ

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केले आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी २०१९ च्या निवडणुकीनंतर झालेल्या घडामोडींवर भाष्य केले. यामुळे याचा राजकीय परिणाम काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी एका मुलाखतीत भाजपला पाठिंबा देण्यावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, तुम्हाला माहिती नाही. जे … Read more

ब्रेकिंग! अजित पवारांच्या जवळच्या व्यक्तीवर ईडीची मोठी कारवाई, दादांना धक्का…

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून जोरदार तयारी सुरू झाली आहे. असे असताना पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांची ८५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. त्यामुळे आता मंगलदास बांदल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत माहिती अशी की, मंगलदास बांदल यांची पुणे, … Read more

सुप्रियाताईंच्या गाडीत बसले तोंड लपवून शरद पवारांना भेटले, अखेर नेत्याचे नाव आलं समोर, पक्षही सोडणार?

सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे. अनेक नेते सध्या पक्ष बदलत आहेत. यामध्ये आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणाऱ्या नेत्यांची संख्या देखील हळूहळू वाढताना दिसत आहे. अशातच काल मोदी बागेत … Read more

बदलापूर घटनेप्रकरणी अजित पवार यांचे मोठं वक्तव्य, म्हणाले, आरोपीचे सामानच…

बदलापुरमध्ये शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी आंदोलने केली जात असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. याप्रकरणात बदलापूरकर रस्त्यावर … Read more

काँग्रेसचा एक आमदार सोडणार पक्ष, ठाकरेंना धक्का अन् राजकीय घडामोडींना वेग, नेमकं काय घडतंय?

सध्या मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात वेगवान राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. याठिकाणी मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. येथील विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज वांद्रे पूर्व भागात आहे. हा मुहूर्त साधत झिशान हे अजितदादांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची … Read more

ब्रेकिंग! अजितदादांच्या जवळच्या नेत्याला ज्यानं अस्मान दाखवलं तोच नेता काँग्रेसनं फोडला, भाजपला धक्का

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज निवडणूक आयोग जाहीर करणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे खऱ्या आर्थाने आज विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. असे असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेची प्रतीक्षा सर्व राजकीय पक्षांकडून उत्सुकतेने केली जात आहे. असे … Read more

भाजपचं ठरलं! राज्यसभेची 2 नावे फिक्स, अजित पवारांनाही एक जागा, कोणाची लागली वर्णी?

लोकसभेवर निवडून गेल्यामुळे राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. यामुळे यासाठी भाजपकडून कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातून या दोन जागांसाठी ३ सप्टेंबर रोजी निवडणुका होऊ घातल्या आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले हे दोघेही लोकसभेवर निवडून गेल्याने राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर भाजप एक जागा राष्ट्रवादीला … Read more

राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप? अजित पवार मध्यरात्री अचानक दिल्लीत, नेमकं कारण काय?

सध्या राज्यात विधानसभा निवडणुक जवळ आली असून यामुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता अजित पवार यांच्या कालच्या धावत्या दिल्ली दौऱ्याचे पडसाद राज्यातील राजकारणात उमटत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्यरात्री अजित पवार यांनी त्यांच्या सहाकाऱ्यांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यामुळे ही भेट नेमकी कशासाठी होती, याची जोरदार … Read more

ब्रेकींग! अजित पवारांच ठरलं! भाजपची साथ सोडत स्वबळावर लढणार, केली मोठी घोषणा…

पुण्यात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे पार पडले. यावेळी अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी पिंपरी चिंचवडमधील मेळाव्यातून अजित पवारांनी तुफान बॅटिंग केली. लोकसभा निवडणुका आपण एकत्र लढलो, आता विधानसभा निवडणुकाही एकत्रच लढणार आहोत. असे अजित पवार यांनी सांगितले. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढायच्या आहेत, अशी … Read more

मोठी बातमी! राजकारणात पुन्हा उलथापालथ, खासदार सुनेत्रा पवार शरद पवार यांच्या भेटीला….

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर एक मोठी माहिती समोर आली आहे. काल अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील सिल्वर ओकवर गेले होते. त्यांची बंद दाराआड तास-दीडतास चर्चा झाली. त्यानंतर आज शरद पवार यांच्या पुण्यातील मोदीबागेत खासदार सुनेत्रा पवार पोहचल्या आहेत. सुमारे … Read more