वारं फिरल! राज्यातील मोठा नेता सोडणार अजित पवारांची साथ? आतली माहिती आली समोर….

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची बातमी समोर आली होती. राज्यात याची चर्चा देखील जोरदार सुरु आहे. जर त्यांनी पक्ष सोडला तर अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील … Read more

अजित पवारांना धक्का! बडा मंत्री घड्याळाची साथ सोडणार? महत्वाची माहिती आली समोर….

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची बातमी समोर आली होती. राज्यात याची चर्चा देखील जोरदार सुरु आहे. जर त्यांनी पक्ष सोडला तर अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील … Read more

खबर पक्की! अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांकडे जाणार, आतली बातमी बाहेर…

लोकसभा निकालानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची तातडीची बैठक मुंबईत झाली. बैठकीसाठी सर्व आमदारांना पाचारण करण्यात आलं आहे. मात्र, आज बैठकीकडे पक्षातील काही आमदार पाठ फिरवणली. यामुळे हे आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात बसलेला जोरदार धक्का पाहता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी अस्वस्थता असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक … Read more

सुप्रिया ताईंना पाठिंबा देणे अंगलट? घरातील सदस्याला अजित पवारांचा दणका, नेमकं काय झालं?

सर्वांचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला. असे असताना सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय झालेल्या युगेंद्र पवार यांना बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पदावरून हटवण्यात आल्याची माहिती मिळते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. असे असताना युगेंद्र पवार … Read more

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप!! उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर? ते आमदार कोण?

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर आता मविआने विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यात पुन्हा एकदा मोठा भूकंप होऊ शकतो. उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, अजित पवार गटातून एक आणि काँग्रेसमधून एक … Read more

अजितदादांना धक्का! निवडून यायचं चॅलेंज दिलेल्या उमेदवाराने दाखवला हिसका

आज देशात लोकसभेचा निकाल जाहीर होत आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. त्यात शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना खासदारकीसाठी संधी देण्यात आली. मात्र, अजित पवार गटाला उमेदवार मिळत नव्हता. असे असताना शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर अजित पवारांनी … Read more

बारामतीत नणंद की भावजय? निकालाच्या आदल्या दिवशी एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज

उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यात देशाचे लक्ष ज्या मतदारसंघाकडे लागलं होतं, त्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा अंदाज समोर येत आहे. यामध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होत आहे. याठिकाणी फक्त सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार किंवा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई नव्हती. तर काका शरद पवार … Read more

राज्यात वाढली भाजपची चिंता, विधानसभेतही फटका? लोकसभेचे वास्तव समोर आल्याने पक्षात चिंतेचे वातावरण…

राज्यात भाजपने लोकसभेसाठी मिशन ४५ हाती घेतलं होतं. पण हे मिशन फेल झाल्यात जमा आहे. महाविकास आघाडी सध्या जोरदार मुसंडी मारेल असा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि हरयाणातील लोकसभा निवडणुकांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची चिंता वाढवली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये दिवाळीच्या आधी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपला फटका बसू शकतो. लोकसभा निवडणुकीच्या … Read more

सिंचन घोटाळ्याचे आरोप चुकीचे नव्हते, चौकशीत अजित पवार…! देवेंद्र फडणवीस थेट बोलले

काही वर्षांपूर्वी राज्यात सिंचन घोटाळा खूपच गाजला होता. अजित पवार यांच्यावर याबाबत आरोप करण्यात आले होते. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीच हे आरोप केले होते. सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर आरोप केले त्यात चुकीचे काही नव्हते, असे देवेंद्र फडणवीस यांनी आता म्हटले आहे. या प्रकरणात मी जे प्रश्न उपस्थित केले, त्यानुसार … Read more

शरद पवारांच्या भेटीला दादांचा खास शिलेदार? राज्याच्या राजकारणात मोठ्या भूकंपाची नांदी

गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. सुरुवातीला एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन अनेकांना धक्का दिला. यानंतर आता लोकसभा निवडणुकीत ते एकत्र सामोरं जात आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होत आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहेत. अशातच आता नाशिकमध्ये वेगळ्याच घडामोडी सुरु … Read more