राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप? अजित पवार मध्यरात्री अचानक दिल्लीत, नेमकं कारण काय?

सध्या राज्यात विधानसभा निवडणुक जवळ आली असून यामुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता अजित पवार यांच्या कालच्या धावत्या दिल्ली दौऱ्याचे पडसाद राज्यातील राजकारणात उमटत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्यरात्री अजित पवार यांनी त्यांच्या सहाकाऱ्यांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यामुळे ही भेट नेमकी कशासाठी होती, याची जोरदार … Read more

फोडाफोडी करूनही भाजपला बहुमत मिळाले नाही तर पुढे काय? अमित शहा यांचा प्लॅन तयार, जाणून घ्या…

भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मुलाखत दिली. भाजपाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तर भाजपाकडे प्लॅन बी काय आहे? असा प्रश्न या मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. अमित शहा यांनी याबाबत भाजपाला किती जागा मिळू शकतात? याचे उत्तर दिले आहे. प्लॅन बी … Read more

भाजपाला बहुमत मिळालं नाही तर ‘प्लॅन बी’ काय?, अमित शाहांनी संपूर्ण गणितच सांगितलं…

भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मुलाखत दिली. भाजपाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तर भाजपाकडे प्लॅन बी काय आहे? असा प्रश्न या मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. अमित शहा यांनी याबाबत भाजपाला किती जागा मिळू शकतात? याचे उत्तर दिले आहे. प्लॅन बी … Read more

महायुतीमध्ये मिठाचा खडा? ‘या’ १७ जागांवर अडले घोडे नाही, आता अमित शहा घेणार निर्णय

सध्या भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी १९५ जणांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. तसेच काँग्रेसने ३९ जणांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. असे असले तरी राज्यात एकही उमेदवारी अजून जाहीर करण्यात आली नाही. राज्यात अजून उमेदवारी आणि जागा वाटप झाले नाही. असे असताना महाराष्ट्रात लोकसभेचे ४८ मतदारसंघ आहेत. भाजपला गेल्या लोकसभा निवडणुकीत २३ जागांवर विजय … Read more

पुन्हा बंद खोली अन् शिंदे आणि दादांना शहांचा शब्द, नेमकं कोणतं आश्वासन? पुन्हा 2019 चा खेळ…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. यामध्ये भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात १९५ उमेदवारांचा समावेश आहे. पण यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही. यामुळे याबाबत चर्चा सुरू झाली आहे. राज्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या जागेबाबत अजून ठोस निर्णय झाला नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपकडे २२ आणि १० जागांची … Read more

शिंदेंची आपल्या 13 खासदारांची तिकीट वाचवण्यासाठी धडपड, शहांकडे विनंती, पण शहा म्हणाले….

सध्या सर्वच पक्षांचे जागावाटप सुरू असून लोकसभेत आपल्यालाच जास्त जागा मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. असे असताना महायुतीत पक्षांची गर्दी वाढल्यानंतर जागावाटपाचा गोंधळही वाढला आहे. यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे. आधी केवळ शिवसेना-भाजप असताना युतीच्या फॉर्म्युलानुसार तिकीटवाटप सहज शक्य होते. परंतु मोदींची ४०० पारची महत्त्वाकांक्षा वाढली, तशी … Read more

माझ्या १३ खासदारांची तिकिटं तरी कापू नका, शिंदेंची शहांना विनवणी, पण शहा म्हणाले…

सध्या सर्वच पक्षांचे जागावाटप सुरू असून लोकसभेत आपल्यालाच जास्त जागा मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. असे असताना महायुतीत पक्षांची गर्दी वाढल्यानंतर जागावाटपाचा गोंधळही वाढला आहे. यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे. आधी केवळ शिवसेना-भाजप असताना युतीच्या फॉर्म्युलानुसार तिकीटवाटप सहज शक्य होते. परंतु मोदींची ४०० पारची महत्त्वाकांक्षा वाढली, तशी … Read more

भाजपच ठरलं! महाराष्ट्रात 32 उमेदवार केले फिक्स, लोकसभेची यादी आली समोर, जाणून घ्या…

देशात लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप लोकसभेच्या ३२ जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती मिळाली आहे. असे असले तरी काही जागांवरती शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. भाजपने 32 जणांची … Read more

भाजपच्या बैठकीत जोरदार राडा! अमित शहा मंत्र्यांवर संतापले, थेट सर्वांसमोर शिक्षाच दिली, घडलं काय?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राजस्थानचादौरा केला. यादरम्यान त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात बिकानेर, उदयपूर आणि जयपूर येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. बिकानेरमध्ये अमित शहांची आक्रमक वृत्ती पाहायला मिळाली. यावेळी असे काही घडले की ते राजस्थान सरकारच्या 3 मंत्र्यांवर चिडले. इतकेच नाही तर संतप्त झालेल्या अमित शहांनी राजस्थानच्या तीन मंत्र्यांना तब्बल ४० मिनिटे स्टेजवर उभे … Read more

पवारांना मुलीला मुख्यमंत्री करायचंय, शहा यांच्या टीकेला शरद पवारांचे दोनच शब्दांत उत्तर म्हणाले, अमित भाईंना…

राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यामुळे एकमेकांवर टीका केली जात आहे. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार यांना त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचं आहे, असे त्यांनी म्हटलं आहे. यावर शरद पवार म्हणाले की, शरद माझी मुलगी विधानसभेला नाही, लोकसभेला उभी राहते, हे अमित … Read more