Suresh Dhasa : ‘अमानुष मारहाण करणारा भोसले हा आमचाच कार्यकर्ता’, धसांची कबुली, मारहाणीच्या व्हिडीओमागची सत्यताही सांगीतली
Suresh Dhasa : बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावात एका व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेत मारहाण करणारा व्यक्ती भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची चर्चा सुरू होती. अखेर सुरेश धस यांनीही सतीश भोसले हा आपला कार्यकर्ता असल्याचे मान्य केले आहे. मात्र, त्याच्यावर तक्रार दाखल झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे … Read more