bridge collapsed

जहाजाची धडकेत ३ किलोमीटर लांबीचा ब्रिज पत्त्यासारखा कोसळला, अनेक लोकं, गाड्यांसह नदीत, उडाली खळबळ…

अमेरिकेतील बाल्टिमोर शहरात एका अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून सगळेच हैराण झाले आहेत. येथे बाल्टिमोर, मेरीलँड येथे कंटेनर जहाज ‘फ्रान्सिस स्कॉट की ...