…तर तुला बघितलंच असतं!! विधानसभेत अजित पवारांनी क्रिकेटर सूर्याला भरला दम, नेमकं काय घडलं?

भारतीय क्रिकेट टीमने नुकताच वर्ल्ड कप जिंकला. यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मावर पाठ थोपटली. त्यांना बक्षीस देखील जाहीर केले. वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियामधील महाराष्ट्रीयन खेळाडूंचा आज सत्कार झाला.या कार्यक्रमामध्ये फायनल सामन्याला कलाटणी देणारा ठरलेल्या सुर्याच्या कॅचवरून सर्वांनी … Read more

भारतीय क्रिकेटपटूचा आकस्मिक मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर, चौथ्या मजल्यावर गेले अन्…

भारताचा माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सन यांचे निधन झाले. त्याने आपल्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने भारतीय क्रिकेटपटूंमध्ये शोककळा पसरली आहे. माजी कर्णधार अनिल कुंबळेने आश्चर्य व्यक्त केले आहे. माजी भारतीय क्रिकेटर डेव्हिड जॉन्सन गुरुवारी त्याच्या अपार्टमेंटबाहेर मृतावस्थेत आढळून आला. डेव्हिड ज्युड जॉन्सन, 52, हा कनका श्री … Read more

खेळताना नेत्याच्या मुलावर ओरडला, क्रिकेटर हनुमा विहारीला द्यावा लागला राजीनामा, क्रिकेटप्रेमींमध्ये संताप…

आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टार हनुमा विहारीला या रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यानंतर आंध्र प्रदेश संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले. आता याचे कारण समोर आले आहे. हनुमा विहारीने आंध्र प्रदेशच्या रणजी संघाच्या कर्णधारपदावरून का काढून टाकले याचे गुपित सोशल मीडियावर उघड केले आहे. त्याने सांगितले की, संघातील एका सहकाऱ्याला फटकारल्यामुळे त्याला कर्णधारपद सोडावे लागले, कारण त्या खेळाडूचे वडील एक … Read more

सामन्यानंतर विजयोत्सव साजरा करताना क्रिकेटपटूला हृदयविकाराचा झटका, मैदानावरच मृत्यू, घटनेने उडाली खळबळ…

क्रिकेट विश्वात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. कर्नाटकचा माजी क्रिकेटर के. होयसला याचा वयाच्या ३४ व्या वर्षी हार्ट अटॅकने मृत्यू झाला. यामुळे सर्वांना एकच धक्का बसला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. बंगळुरूमध्ये आरएसआय क्रिकेट ग्राऊंडवर साऊथ झोन स्पर्धा सुरू होती. यावेळी कर्नाटक आणि तामिळनाडूच्या टीम एकमेकांविरुद्ध खेळत होत्या. यावेळी अतीतटीच्या सामन्यात … Read more

क्रिकेट विश्वात शोककळा! ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूचे अचानक निधन, धक्कादायक कारण आलं समोर…

दक्षिण आफ्रिकेचा महान ऑलराऊंडर माईक प्रॉक्टर यांचे निधन झाले आहे. क्रिकेट जगतातील या दिग्गजाने या जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने या ज्येष्ठाचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. या अनुभवी खेळाडूने २००२ ते २००८ दरम्यान आयसीसी मॅच रेफरी म्हणून काम केले होते. यापूर्वी हा दिग्गज दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा मुख्य … Read more

अश्विनने तिसऱ्या कसोटीतून अचानक माघार का घेतली? आता खर कारण आलं समोर, चाहते चिंतेत…

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने कौटुंबिक वैद्यकीय कारणामुळे राजकोट येथे सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून अचानक माघार घेतली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबत माहिती दिली आहे. अश्विनच्या आईला वैद्यकीय अडचणींचा सामना करावा लागला, यामुळे त्याने माघार घेतली. अश्विनला त्याला राजकोट कसोटी सोडून आईसोबत राहण्यासाठी चेन्नईला जावे लागणार आहे. बीसीसीआयने … Read more

सरफराजला सांभाळून घ्या, वडिलांची भावनिक साद, रोहितने दिलं मन जिंकणारं उत्तर, म्हणाला….

कित्येक वर्ष वाट पाहिल्यानंतर सरफराज खानला अखेर भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे आता त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी आपले स्वप्नं सत्यात उतरताना पाहून सरफराज खानचे वडील नौशाद खान यांना गहिवरून आले. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांचे अश्रू थांबता थांबत नाहीत. पदार्पणाची कॅप मिळताच … Read more

टीम इंडियाच्या माजी कर्णधाराने घेतला जगाचा निरोप! क्रिकेट विश्वात पसरली शोककळा…

भारतीय क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे. माजी कर्णधार आणि देशातील सर्वात ज्येष्ठ क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड यांचे निधन झाले. दत्ताजीराव गायकवाड यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. माजी कर्णधाराच्या निधनामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह क्रिकेटपटूंनी दिग्गजांना श्रद्धांजली वाहिली. दत्ताजीराव भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळले. 1952 ते 1961 दरम्यान तो आंतरराष्ट्रीय … Read more

अफगाणिस्तानला हरवताना रोहीतने केली चिटींग, जाणून घ्या काय सांगतो सुपर ओव्हरचा नियम

भारताने तिसऱ्या T20 सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला आणि मालिका 3-0 ने जिंकली. भारताने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये तिसरा टी-20 जिंकला. अफगाणिस्तान संघाने रोहित शर्माच्या भारतीय संघाला कडवी टक्कर दिली. यामुळे शेवटपर्यंत कोणाचा विजय होईल, सांगता येत नव्हते. प्रथम फलंदाजी करताना भारताने 4 गड्यांच्या मोबदल्यात 212 धावा केल्या. 213 धावांच्या प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 6 बाद 212 धावाच … Read more

Rohit sharma : सामना जिंकल्यानंतर रोहीतच्या ‘या’ कृत्याने जिंकली जगभरातील क्रिकेट चाहत्यांची मने, प्रत्येकजन करतोय कौतूक

Rohit sharma : अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात शून्यावर बाद झालेल्या रोहितने तिसऱ्या T20I मध्ये शानदार फलंदाजी केली. 69 चेंडूत 121 धावा केल्या. सुपर ओव्हरमध्येही रोहितने कमाल केली. रोहित सामन्यात एक-दोनदा नव्हे, तर तीनदा फलंदाजीला आला. रोहितने आपल्या शतकाव्यतिरिक्त दोन्ही वेळा सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीही केली. याबाबत भारतीय कर्णधार म्हणाला, हे शेवटचे कधी घडले ते मला … Read more