Uddhav Thackeray : अडचणीच्या काळात साथ सोडू नका, उद्धव साहेब तुमची आठवण काढतायत, पुण्यातील मोठ्या नेत्याला भावनिक साद अन्…

Uddhav Thackeray : शिवसेना (ठाकरे गट) अलीकडे सातत्याने धक्के खात असताना, *पक्ष सोडू नका आणि जोमाने काम करा, असा निरोप पुण्यातील माजी आमदार महादेव बाबर यांना देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी *माजी खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून बाबर यांच्याशी संपर्क साधला आणि पक्ष न सोडण्याची विनंती केली. ठाकरे गटाला मोठी चिंता – बाबर ठाण … Read more

Uddhav Thackeray : मातोश्रीवर दणक्यात प्रवेश, शिंदेसेनेला नडले, पण ६ महिन्यातच ठाकरेंना सोडले; मोठ्या नेत्याची भाजपात घरवापसी

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला सोडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करणाऱ्या डॉ. दिनेश परदेशी यांनी आता पुन्हा भाजपमध्ये ‘घरवापसी’ करण्याचा निर्णय घेतला आहे. वैजापूर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवून पराभव पत्करावा लागल्यानंतर परदेशींनी परतीचा मार्ग धरल्याचे दिसते. त्यांच्या भाजपमध्ये पुनरागमनाची अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याची माहिती आहे. डॉ. दिनेश … Read more