मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! बहिणीनंतर लाडक्या भावांनाही केलं खुश, तरुणांना महिन्याला देणार १० हजार…

राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली असून याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे. लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा भाऊरायांसाठीही महत्त्वाची घोषणा केली आहे. यामुळे याकडे तरुणांचे लक्ष लागले आहे. पंढरपुरात मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठीही खास योजना जाहीर केली. यामध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना … Read more

सुरतला जाताना उद्धव ठाकरेंचा फोन आला अन्…; एकनाथ शिंदे यांनी सगळंच सांगून टाकलं…

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सध्या एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू आहे आहे. बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मला फोन केला होता आणि मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, आई त्यांनी म्हटले आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. माझा फोन झाल्यानंतर ठाकरेंनी भाजपशी देखील बोलणी सुरु केली होती. असा एकही दिवस नव्हता जेव्हा … Read more

शिंदे सरकारला निवडणूक आयोगाचा दणका! आयोगाचा मोठा निर्णय, जाणून घ्या…

निवडणूक आयोगाने राज्यातील शिंदे सरकारला मोठा धक्का दिला आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्या बदलीसंदर्भात निवडणूक आयोगाने राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे सरकारला दणका दिला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. चहल यांची बदली रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांना 3 वर्षांच्या निकष लावू नये, अशी मागणी राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे केली होती. राज्य सरकारची याचिका आयोगाने … Read more

माझं सोडा, मी ठाकरेंकडेच, तुमच्या मंत्रिपदाच काय झालं? विधानभवनात शिंदे, ठाकरेंचे आमदार भिडले…

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नुकतंच एक दिवसाचं अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. यावेळी सर्व आमदार उपस्थित होते. यावेळी आमदारांमध्ये संभाषण झालं. याचवेळी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचीही भेट झाली. त्यांच्या संभाषणाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतं आहे. चर्चा सुरू असतानाच शिरसाट यांनी वैभव नाईक यांना शिंदे गटात येण्याची ऑफर … Read more

मोठी बातमी! अजून एका माजी मंत्र्यांचा ठाकरे गटाला रामराम, शिंदे गटात करणार प्रवेश, ठाकरेंना धक्का..

सध्या राज्याचा राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. अनेक नेत्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप यांनी शिवसेना ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. यामुळे ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचे उपनेते व २५ वर्ष … Read more

छगन भुजबळांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत मोठी बातमी समोर, राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे? महत्वाची माहिती आली समोर…

राज्यात मराठा समाजाला आरक्षण दिल्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. मंत्रिमंडळात यावरून काही गट निर्माण झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा केली असली तरी मंत्री छगन भुजबळ यांचा याला विरोध आहे. यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. मंत्री आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिक घेणारे नेते छगन भुजबळ यांनी नोव्हेंबर २०२३ मध्येच मुख्यमंत्री … Read more

Maharashtra Political : राजकारणात पुन्हा होणार भूकंप? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रकाश आंबेडकरांची खुली ऑफर, नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या…

Maharashtra Political : सध्या लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. तसेच महाविकास आघाडी जागा वाटपावर चर्चा करत आहे. महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचे सत्र सुरू आहे. असे असताना वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीची प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरु आहे. यामुळे नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत राम मंदिर सोहळ्यासाठी गैरहजर, कारण आले समोर

आज श्रीराम भक्तांची प्रतीक्षा अखेर संपली आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे रामलल्लांचे मनोहारी रुप समोर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अभिजित मुहूर्तावर अयोध्येत श्री रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न झाला. यामुळे आज ५०० वर्षांची प्रतीक्षा संपली. डोळ्यावरून पट्टी काढण्यात आल्यानंतर श्री रामलल्लांचे मूखदर्शन सर्वांना घडले. हा सोहळा देशवासीयांसाठी सर्वात आनंदाचा आणि डोळ्यात साठवून ठेवावा … Read more

Rahul Narvekar : …तर आमदार अपात्रतेचा निर्णय मागे घेतला जाईल! राहुल नार्वेकरांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

Rahul Narvekar : महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल दिला. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. यामध्ये शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील आमदार अनपेक्षितपणे पात्र ठरले. यामुळे याची चर्चा रंगली. नार्वेकरांनी कोणत्याही आमदारांना अपात्र केलं नाही. तसेच खरी शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता दिली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना … Read more

Politics : शिंदे गटातील ७ खासदार, काॅंग्रेसचे ९ बडे नेते…; राज्याच्या राजकारणच पुन्हा भूकंप, पक्षांतराची लाट

Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वर्षातही उलथापालथ सुरूच आहे. शिंदे गटाचे ७ खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. तर, काँग्रेसचे ९ नेते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दोन्ही घटनांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे खासदार भाजपच्या चिन्हावर लढणार?माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील … Read more