प्रसिद्ध अभिनेत्रीने केली चोरी, मित्राच्या घरातून एक किलो सोने केलं गायब, उडाली खळबळ..
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर सौम्या शेट्टीला विशाखापट्टणम पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्रीवर सोन्याच्या चोरीचा आरोप आहे. अभिनेत्री सौम्या शेट्टीने ही चोरी भारतीय टपाल विभागाच्या एका निवृत्त कर्मचाऱ्याच्या घरी केल्याचे सांगितले जात आहे. अभिनेत्रीने तिच्याच मित्राच्या घरी ही घटना घडवली. पोलिसांनी वेळीच कारवाई करत एफआयआर नोंदवून सौम्याला अटक केल्याचे बोलले जात आहे. या प्रकारची … Read more