Ghaziabad : मध्यरात्री आपल्या विवाहित प्रेयसीला भेटायला आला प्रियकर, अचानक पतीला आली जाग, नंतर घडलं भयंकर..
Ghaziabad : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेचे विवाहबाह्य संबंध सुरु होते. ती तिच्या प्रियकरासोबत फ्लॅटवर असताना मध्यरात्री अचानक पती घरी आला. त्यानंतर प्रियकराचा गोंधळ उडाला. घाईघाईत हा तरुण किचनमधील राफ्टर्समधून पाईप धरून अपार्टमेंटच्या छतावर चढला. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह अपार्टमेंट शेजारील घराच्या छतावर आढळून आला. या … Read more