Hemangi Kavi : ती माणसं जनावरं असतात’ हेमांगी कवी संतापली, म्हणाली शिवराय, गणपती आणि आर्मी….: नेमकं घडलं काय?
Hemangi Kavi : अभिनेत्री हेमांगी कवी ही एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती सोशल मीडियावर हेमांगी सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. असे असताना आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनेकदा ती आपलं मत शोषक मीडियावर मांडत असते. यामुळे ती अनेकदा वादात देखील सापडते. अनेकदा … Read more