jagjeet singh

३५ वर्षांनंतर त्याला पुराच्या पाण्यात सापडली ‘आई’, ६ महीन्यांचा असताना…; घटना ऐकून डोळे पाणावतील

आईपासून लहानपणीच वेगळे होणारे मुलं ३०-३५ वर्षानंतर पुन्हा आईला भेटतात हे तुम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये बघितले असेल. पण अशीच एक घटना खऱ्या आयुष्यात घडली आहे. ...