Swargate : धक्कादायक ! स्वारगेट प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपी गाडेने तरुणीला 7500 रुपये दिले नसल्याचा वकिलांचा दावा
Swargate : पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडवर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी दत्ता गाडे याला पुणे सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. 7500 रुपयांवरून विरोधाभास, वकिलांचे वक्तव्य बदलले आरोपी दत्ता गाडे याचे वकील सुमित पोटे यांनी सुरुवातीला माध्यमांशी बोलताना पीडित महिलेला आरोपीने … Read more