marathi actor

ब्रेकिंग! मनोरंजन विश्वातील विनोदवीर काळाच्या पडद्याआड, प्रख्यात अभिनेते विजय कदम यांचे निधन…

मराठी सिनेमा मालिका आणि रंगभूमी गाजवणारे अभिनेते विजय कदम यांचे निधन झाले आहे. यामुळे मराठी सिनेसृष्टीतून दुःख व्यक्त केले जात आहे. गेले काही दिवस ...

दया दाखवू नका, त्याला फाशी द्या! वरळी अपघातात मराठी अभिनेत्याने गमावली सर्वात जवळची व्यक्ती…

काही दिवसांपूर्वी पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण ताजे असताना मुंबईत तशीच एक धक्कादायक घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली. वरळीमध्ये हिट अँड रनची घटना ...

गौरव मोरेचा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाला रामराम, माफी मागत म्हणाला….

लोकप्रिय कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा सगळीकडे प्रसिद्ध आहे. यामध्ये अनेक कलाकार मोठे झाले त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. यामध्ये फिल्टर पाड्याचा बच्चन अशी ...

लक्ष्याने स्वत:ला संपवलं! भाऊ पुरुषोत्तम बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डेबद्दल केला धक्कादायक खुलासा

मराठी सिनेसृष्टीतील सर्वांचा आवडता कलाकार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डेचे नाव सर्वात पुढे येते. आजही त्याचे चित्रपट अनेकांच्या मनात घर करून बसले आहेत. मराठीसह बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये ...

‘मी तुमच्यासोबत झोपले तर…’; श्रुती मराठेने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव, चित्रपट क्षेत्रात खळबळ

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणून श्रुती मराठेला ओळखले जाते. अनेक ठिकाणी तिने काम केलं असून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने अनेक मालिका, चित्रपट ...

Sai Tamhankar : सई ताम्हणकरने उडवली अनेकांची झोप, काढले असे फोटो की सगळे बघतच राहिले…

Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकर अनेकदा चर्चेत असते. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने बॉलिवूडमध्ये पडद्यावर अनेक बोल्ड सीन्स केले आहेत. यामुळे तिची ...

वडिलांनंतर अभिनय बेर्डेने गमावले रवींद्र काका, कोसळला दुःखाचा डोंगर, ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाला…

ज्येष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचे नुकतेच निधन झाले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याची बातमी समजताच सिनेसृष्टी हादरली. वयाच्या ७८ व्या वर्षी रविंद्र ...

Hemangi Kavi : ती माणसं जनावरं असतात’ हेमांगी कवी संतापली, म्हणाली शिवराय, गणपती आणि आर्मी….: नेमकं घडलं काय?

Hemangi Kavi : अभिनेत्री हेमांगी कवी ही एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती सोशल मीडियावर हेमांगी सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि ...

Kiran Karmarkar : १५ वर्षांचा संसार, मतभेद अन् नंतर…; मराठी अभिनेते किरण करमरकरांचा घटस्फोट का झाला? आता सगळंच सांगितलं..

Kiran Karmarkar : लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस’च्या १७ व्या सीझनला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. या शो चे करोडो चाहते आपल्याकडे आहेत. या ...

Bharat Ganeshpure : पहा अभिनेते भारत गणेशपुरेंच्या घराची खास झलक…; घर म्हाडाचं पण आतून सजवलंय लई भारी

bharat ganeshpure home : प्रत्येकाच एक स्वप्न असत की आपलं एक हक्काचं घर असावं. यासाठी अनेकजण आयुष्यभर कष्ट करत असतात. सध्या कलाकार कोट्यातून आजवर ...