दीड वर्षाच्या बाळासमोर आईची आत्महत्या, भावाने दिलेल्या माहितीमुळे सगळेच हादरले…

चिपळूणमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील पाग येथे एका उच्चशिक्षित विवाहितेने आपल्या दीड वर्षाच्या चिमुकल्यासमोर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे याबाबत तपास सुरू आहे. याबाबत पती, सासू ,सासरे नणंद या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. कोमल सचिन दिलवाले हिने गुरुवारी आत्महत्या … Read more