nandkumar dhebe

बाबा, माझी CRPF मध्ये निवड; कंडक्टरला चालत्या बसमध्ये फोन येताच जागेवर थांबवली गाडी अन्…

आपला मुलगा मोठा व्हावा, त्याला चांगली नोकरी मिळावी, असे सर्वच आईवडिलांचे स्वप्न असते. अनेक मुलं आपल्या आईवडिलांचे स्वप्न पुर्ण करतात. त्यावेळी आईवडिलांना प्रचंड आनंद ...