out house

Pune news : प्रॉपर्टी पेपर्सवर वडिलांच्या घेतल्या सह्या, नंतर त्यांना घरातून हाकललं, वृद्धावर अन्नदान केंद्रावर जेवण्याची वेळ…

Pune news :अनेक ठिकाणी आपण बघतो की मुलं आपल्या आईवडीलांना संभाळत नाहीत. तसेच संपत्तीवरून त्यांच्याशी भांडत असतात. आता वडिलांची मालमत्ता आणि बँकेतील रोकड हडप ...