Parbhani Crime: पार्टनरशिपमध्ये ट्रॅक्टर घेतला, क्षुल्लक वादातून पार्टनरनेच पार्टनरला संपवलं, उडाली खळबळ..

Parbhani Crime: परभणीच्या पारवा शिवारामध्ये एक मानवी सांगाडा असल्याची बातमी पोलिसांच्या हाती लागली. यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी सदरील सांगाडा व परिस्थितीची पाहणी केली. यादरम्यान खून, घातपात दिसून आला. नंतर मानवी सांगाड्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात केली होती. नंतर पोलिसांना धक्कादायक प्रकार समजला. मयताच्या वडिलांना दोन लाख पाच हजार … Read more