ब्रेकींग! वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, दवाखान्यातून मोठी अपडेट
परळी: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर अखेर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, ज्यामुळे त्याच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. सीआयडी कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलेल्या कराडवर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, त्याच वेळी मकोका लागू करून एसआयटीने त्याचा ताबा घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने एसआयटीला कराडचा ताबा घेण्याची परवानगी दिली … Read more