Pune crime : पुणे शहर हादरलं! बुधवार पेठेत तरुणाची गळा चिरुन हत्या, भयंकर माहिती आली समोर…

Pune crime : सध्या पुण्यातली गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोयता गँग, धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुढे येत आहेत. अशातच आता बुधवार पेठेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी महिलेच्या पहिल्या पतीने, तिच्या दुसऱ्या पतीचा वस्तऱ्याने गळा चिरून निर्घुण खून केला आहे. नईम … Read more

Pune Crime: प्रेमकथेचा भयानक शेवट! लॉजमध्ये इंजिनियर तरुणीवर प्रियकराने धडाधड झाडल्या गोळ्या अन..; कुटुंब हळहळलं

Pune Crime : पुण्यातील हिंजवडी येथे एका आयटी इंजिनीअर गर्लफ्रेंडची तिच्याच प्रियकराने हॉटेलमध्ये हत्या केल्याची घटना शनिवारी (२७ जानेवारी) रात्री घडली. या घटनेने हिंजवडी आणि आयटी पार्क परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. खून झालेल्या तरुणीचे नाव वंदना के. द्विवेदी (वय २६, सध्या रा. हिंजवडी, मूळ रा. लखनौ, उत्तर प्रदेश) आहे. तर, प्रियकराचे … Read more

Pune Crime: पुण्यात प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीवर अनैसर्गिक बलात्कार; आरोपीने पिस्तूल कानाला लावले अन्..

Pune Crime : लग्नाचा बहाणा दाखवून मराठी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला सोलापूर मधून अटक केली आहे. याप्रकरणी 32 वर्षीय अभिनेत्रीने विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सोलापूरचा रहिवासी आरोपी विराज रविकांत पाटील (वय-35 वर्षे, रा. रॉयल पाम, सोरेगाव, सोलापूर) याच्यावर … Read more

Pune Crime: खळबळजनक! आळंदीत वारकरी शिक्षण देणाऱ्या महाराजाने ३ मुलींवर केला अनैसर्गिक अत्याचार

Pune Crime: पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. देवाची आळंदीत वारकरी संप्रदायाला हादरवून टाकणारी ही घटना घडली आहे . आळंदीतील एका महाराजांवर तीन अल्पवयीन मुलींवर अनैसर्गिक कृत्य करून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रकरणी आळंदी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. याबद्दल अधिक माहिती अशी की, गेल्या पंधरा दिवसांपासून मुलांवर नैसर्गिक … Read more

Pune Crime : बहिणीची छेड काढल्याने संतप्त भावानं गुंडाला संपवलं, धक्कादायक घटनेने पुणे हादरलं

Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका गुंडाने एका तरुणीची छेड काढल्याबद्दल त्याच्या भावाने दोन मित्रांसह त्याचा खून केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना पुण्यातील लष्कर परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबाज बबन शेख (वय 25, रा. भवानी पेठ) हा एका सराईत गुंड होता. त्याच्यावर लष्कर, समर्थ आणि … Read more

Pune Crime: घरातली कामेही सांगायचा अन् बेदम मारायचाही; पुण्यात मित्रानेच रूममेटला संपवले

Pune Crime: पुण्यातील कोंढवा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच रूमवर राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणाने 37 वर्षीय तरुणाचा गळा दाबून खून केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील कामठे पाटील नगर येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इथून काही अंतरावर एका निर्जन ठिकाणी पोलिसांना … Read more

Pune Crime: …म्हणून १७ वर्षीय मित्रानेच केली तरुणाची हत्या; पुण्यातील गुन्ह्याचा अखेर उलगडा

Pune Crime: पुण्यातील कोंढवा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच रूमवर राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणाने ३७ वर्षीय तरुणाचा गळा दाबून खून केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील कामठे पाटील नगर येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इथून काही अंतरावर एका निर्जन ठिकाणी पोलिसांना … Read more

Pune Crime: पुण्यात चाललंय काय? चक्क १७ वर्षीय मित्रानेच केली रूममेटची हत्या, घटनेने पुणे हादरले..

Pune Crime: पुण्यातील कोंढवा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच रूमवर राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणाने ३७ वर्षीय तरुणाचा गळा दाबून खून केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील कामठे पाटील नगर येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इथून काही अंतरावर एका निर्जन ठिकाणी पोलिसांना … Read more

Pune Crime : तब्बल ६१ लाखांची मटणाची उधारी थकवली; पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध हाॅटेलचालकावर गुन्हा दाखल

Pune Crime : पुणे शहरातून एक बातमी समोर आली आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याठिकाणी मटणाची उधारी तब्बल ६१ लाख रुपये झाल्याने हॉटेल चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लष्कर पोलिसांनी शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलच्या चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. लष्कर परिसरातील मटण मार्केटमधून या हॉटेलला दररोज … Read more

Pune Crime: बिल्डरने दिल्या सासऱ्यासमोर तरुणाला शिव्या, तरुणाने केलं भयंकर कृत्य, घटनेने सगळेच हादरले…

Pune Crime: पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका बिल्डर मालकाने सासऱ्यासमोर गलिच्छ शिवीगाळ केल्याने अपमानित झालेल्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलले. त्याने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. याबाबत सासरच्या लोकांसमोर आपल्याला नाहक अपमानित केल्याने मी आत्महत्या करत असल्याचे व्हिडिओमध्ये म्हटले आहे. या … Read more