मोठी बातमी! आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला, गाडीचा चुराडा, आव्हाड थोडक्यात वाचले…

राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या चालत्या गाडीवर भर रस्त्यावर हल्ला झाला आहे. तीन अज्ञात इसमांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेवरुन हा हल्ला करण्यात आला आहे. यामुळे आता … Read more

राज्यात मोठ्या घडामोडी, आमदार बच्चू कडू महायुतीमधून बाहेर पडणार? नवी राजकीय समीकरणे

राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे. यामुळे आगामी काळात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगळी बातमी समोर येऊ शकते. आता स्वराज्य संघटना आणि प्रहार संघटनामध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. संभाजीराजे छत्रपती यांची स्वराज्य संघटना आहे. प्रहार संघटनेचे आता पक्षात रुपांतर होणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून स्वराज्य संघटनेच्या … Read more