अजितदादांना धक्का! निवडून यायचं चॅलेंज दिलेल्या उमेदवाराने दाखवला हिसका

आज देशात लोकसभेचा निकाल जाहीर होत आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. त्यात शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना खासदारकीसाठी संधी देण्यात आली. मात्र, अजित पवार गटाला उमेदवार मिळत नव्हता. असे असताना शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर अजित पवारांनी … Read more

वळसे पाटील सोडून गेले आणि पवारांनी टाकला हुकमी डाव, होम पिचवरच शिष्य चितपट…

सध्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार यांची साथ सोडणाऱ्या नेत्यांपैकी दिलीप वळसे पाटील हे नाव देखील होते. ते शरद पवार यांचे फार जवळचे मानले जात होते. विश्वासू असले तरी अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडून … Read more

वळसेंचा निकटवर्तीय शरद पवारांच्या गळाला! वस्तादाने डाव टाकलाच, शिष्य होमपिचवरच चितपट…

सध्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार यांची साथ सोडणाऱ्या नेत्यांपैकी दिलीप वळसे पाटील हे नाव देखील होते. ते शरद पवार यांचे फार जवळचे मानले जात होते. विश्वासू असले तरी अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडून … Read more

अजित पवारांनी मोहिते पाटलांचे घर गाठल अन् शिरूरमध्ये थेट उमेदवारच ठरला, नेमकं काय झालं?

सध्या लोकसभा निवडणुकीची महायुतीकडून तयारी सुरु आहे. जागा वाटपचा विषय आता अंतिम टप्प्यात आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरू होता. यामुळे उमेदवारी कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अखेर आज नावाची घोषणा करण्यात आली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी शिवाजीराव आढळराव पाटील यांना देण्याचे ठरले आहे, … Read more

शिरुर जिंकणारच, पण नवीन पक्षात जाऊन? आढळरावांची नव्या पक्षप्रवेशाची तयारी? जाणून घ्या…

शरद पवार यांच्यापासून लांब गेल्यानंतर अजित पवार यांनी आता शरद पवार यांच्या ताब्यातील लोकसभेच्या जागा जिंकण्याचा डाव सुरू केला आहे. यातच आता शिरुर लोकसभा मतदारसंघाची दिवसेंदिवस अधिकच चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे नेते आढळराव पाटील हे याठिकाणी इच्छुक आहेत. असे असताना त्यांना म्हाडाचे अध्यक्षपद दिल्यानंतर शिरूर लोकसभेत विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात कोण लढणार, अशी चर्चा … Read more