देशात चाललंय काय? UPSC नापास होऊनही ती दोन वर्षे IFS म्हणून वावरली, तपासात वेगळंच आलं समोर..

सध्या शासकीय सेवेत रुजू झालेल्या अनेकांच्या सेवेबाबत धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. आता एक तरुणी युपीएससी परीक्षा पास न होताच दोन वर्षांपासून आयएफएस म्हणून वावरत आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील पोलीस आणि आमदारांकडून सत्कार सोहळे स्वीकारत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत उत्तर प्रदेशाच्या रायबरेलीतील पोलीस उपनिरिक्षकाच्या मुलीने युपीएससीची परीक्षा पास झाल्याचा दावा केला होता. … Read more

नवविवाहितेची आत्महत्या, माहेरची मंडळी संतप्त, सासर गाठून घर पेटवलं, सासू, सासऱ्यांचा मृत्यू…

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील प्रयागराजमध्ये नवविवाहितेच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली. याठिकाणी माहेरच्या लोकांनी मुलीचं सासर गाठून कुटुंबासोबत वाद घातला. हा वाद वाढतच गेला. तरुणीच्या निधनाने संतापलेल्या तिच्या कुटुंबाने घर पेटवून दिले. यामध्ये या मुलीच्या सासू सासऱ्यांचा मृत्यू झाला. यामुळे मोठी खळबळ उडाली. याबाबत पोलीस तपास करत … Read more

Uttar Pradesh : अरे बापरे! शिक्षिकेने शाळेत आणला साप; मुलांच्या गळ्यात टाकून रिल्स काढले, स्टेटस ठेवले अन् नंतर…

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये शिक्षिकेनं शाळेत रील बनवल्याचा प्रकार समोर आला आहे. शिक्षिकेनं रीलसाठी शाळेतील मुलांचा जीव धोक्यात घातला. तिनं गळ्याभोवती साप ठेवून व्हॉट्स ऍपवर स्टेटस ठेवला. ‘खतरों के खिलाडी, मां के साथ बेटा भी’, असं शिक्षिकेनं स्टेटसमध्ये लिहिलं होतं. या प्रकरणी बीडीओंनी शिक्षिकेला नोटिस पाठवली असून त्यावर उत्तर मागण्यात आलं आहे. शिक्षिकेनं … Read more

Uttar Pradesh : रोज रात्री ‘त्या’ रूममधून यायचा किंकाळण्याचा आवाज, दार ठोठावलं अन्…; सत्य समजताच पोलिसही हादरले

Uttar Pradesh : बाप-लेकीच्या नात्याला कलंक लावणारी घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली आहे. एका व्यक्तीने आपल्याच मुलीवर अनेकवेळा बलात्कार केल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ही मुलगी गर्भवती होताच या नराधमामुळे तिचा गर्भपात झाला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. एक बाप आपल्या मुलीशी इतका क्रूर कसा वागू शकतो, असा सवाल पोलिसांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वजण … Read more

Uttar Pradesh : महीलेने तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कापून पोलिस ठाण्यात नेला, पोलिसांना म्हणाली, गुन्हा नोंदवा अन् हा घ्या पुरावा

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात एका महिलेने पुरुषाचा प्रायव्हेट पार्ट कापला. तिने तो प्रायव्हेट पार्टचा कापलेला भाग घेऊन पोलीस स्टेशन गाठले आणि पोलीस अधिकाऱ्याला सांगितले की तिला गुन्हा दाखल करायचा आहे. माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र, नंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. एका व्यक्तीने घरात घुसून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचे महिलेने … Read more

Uttar Pradesh : भर बाजारात मुलींसोबत छेडखानी, सलवार आणि ओढणी खेचली, फोन जमिनीवर आपटला..; भयंकर घटना आली समोर

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील बांदा येथे मुली आणि महिलांच्या सुरक्षेसाठी उचललेली पावले अपुरी ठरत आहेत. विद्यार्थिनी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. पोलिसही महिलांना सातत्याने जागरूक करत आहेत. यानंतरही रस्त्यावरून चालणाऱ्या महिला किंवा मुलींच्या छेडछाडीच्या घटना थांबत नाहीत. शनिवारी तर हद्दच झाली जेव्हा बाजारात भाजी विकत घेणाऱ्या तीन मैत्रिणींची तीन तरुणांनी छेडछाड … Read more

Uttar Pradesh : प्रख्यात डॉक्टरसोबत घडलं भयंकर; लेकीला सोडवायला स्टेशनवर गेले अन् क्षणात मुंडक धडावेगळं, घटनेचा VIDEO व्हायरल

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.लखन सिंग गालव यांचा रेल्वेत पाय अडकून मृत्यू झाला. ते आपल्या मुलीला राजा की मंडी स्टेशनवर सोडण्यासाठी आले होते. ट्रेन सुरू झाल्यावर मुलीला बसवून ते ट्रेनमधून खाली उतरत होते. त्यांचा पाय लटपटले आणि ते खाली पडले. आग्रा येथील … Read more

Uttar Pradesh : प्रसिद्ध डॉक्टरांचा काळीज चिरणारा भयंकर शेवट; रेल्वेतून उतरताना डोकं धडावेगळं, ‘ही’ चूक भोवली

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.लखन सिंग गालव यांचा रेल्वेत पाय अडकून मृत्यू झाला. ते आपल्या मुलीला राजा की मंडी स्टेशनवर सोडण्यासाठी आले होते. ट्रेन सुरू झाल्यावर मुलीला बसवून ते ट्रेनमधून खाली उतरत होते. त्यांचा पाय लटपटले आणि ते खाली पडले. आग्रा येथील … Read more

Uttar Pradesh : लग्नाच्या पहील्या रात्रीच तुटली सगळी स्वप्ने! खोलीतून ओरडत बाहेर आली नववधू, माझ्यासोबत असं का झालं…

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील एटामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणाने नपुंसक असल्याची वस्तुस्थिती लपवून लग्न केले.लग्नाच्या रात्री हा प्रकार उघडकीस येताच महिलेच्या इच्छा क्षणार्धात धुळीला मिळाल्या. महिलेने लग्नाच्या रात्री आरडाओरड करत बाहेर पडून पती नपुंसक असल्याचे घरच्यांना सांगितले. याप्रकरणी वधूच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी पतीसह सासरच्यांविरुद्ध … Read more

Uttar Pradesh : शिक्षिकेच्या घरात विद्यार्थ्याची बॉडी; पत्रात ‘अल्लाह हू अकबर’, पण दिसलं तसं नव्हतंच, केसला नव वळण

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील कानपूर येथे कापड व्यापार्‍याच्या मुलाचे अपहरण करून खंडणीसाठी खून केल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला असून त्याला शिकवणी देणाऱ्या शिक्षकासह दोघांना अटक केली आहे. पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजसह या प्रकरणाच्या इतर पैलूंचा तपास करत आहेत. रायपुरवा पोलीस स्टेशन हद्दीतील भगवती व्हिला, आचार्य नगर येथे राहणारे कापड व्यापारी मनीष कनोडिया यांचा … Read more