entral Government : आता भारतातही ९० तासांचा आठवडा? सरकारने थेट कायदाच दाखवला, घेतला मोठा निर्णय
entral Government : गेल्या काही काळापासून कार्यालयीन आठवड्याच्या कामाच्या तासांबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा आणि वाद होताना दिसत आहेत. उद्योग, व्यवसाय, तसेच माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील काही दिग्गजांनी कार्यालयीन आठवडा 70 ते 90 तासांचा असावा, अशी मांडणी केली होती. मात्र, या विधानांवर नोकरदार वर्गाने तीव्र संताप व्यक्त केला. सोशल मीडिया आणि स्टँड-अप कॉमेडीच्या माध्यमातूनही यावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. … Read more