Worli accident

दया दाखवू नका, त्याला फाशी द्या! वरळी अपघातात मराठी अभिनेत्याने गमावली सर्वात जवळची व्यक्ती…

काही दिवसांपूर्वी पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण ताजे असताना मुंबईत तशीच एक धक्कादायक घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली. वरळीमध्ये हिट अँड रनची घटना ...