---Advertisement---

मी बिझनेसमनच्या बायकोसोबत झोपलो होतो अन् तो लांबून आम्हाला बघत होता; पूनावालाचा हादरवणारा गौप्यस्फोट

---Advertisement---

अलीकडेच, कंगना राणौतने होस्ट केलेल्या लॉक अप या ओटीटी रिअॅलिटी शोमध्ये, तेहसीन पूनावालाने असे सांगून सर्वांना आश्चर्यचकित केले होते की, एकदा भारतातील एका मोठ्या उद्योगपतीने त्याला आपल्या पत्नीसोबत झोपण्यास सांगितले होते.

तहसीन शोमध्ये म्हणाला, ‘भारतातील एका टॉप उद्योगपतीने मला त्याच्या पत्नीसोबत झोपण्याची ऑफर दिली होती. आणि त्यासाठी त्यांनी माझा संपूर्ण नाईट क्लब वीकेंडसाठी बुक केला होता. शनिवार आणि रविवारच्या रात्रीसाठी. आणि त्यांची अवस्था अशी होती की जेव्हा मी त्यांच्या पत्नीसोबत झोपलो तेव्हा त्यांना तिला बघायचे होते.

तहसीना पुढे म्हणाला, ‘मी हे केले आणि ते करताना खूप मजा आली. तो थोडं दूर बसून फक्त आमच्याकडे बघत होता. माझी अट अशी होती की तो मध्ये येणार नाही आणि मला हात लावणार नाही. हे थ्रीसम नव्हते. मी आणि त्याच्या पत्नीने मिळून त्याची कल्पना पूर्ण केली.

मला हे सगळं सांगायला वाईट वाटत नाही कारण त्यात वाईट काहीच नाही. मी त्याच्या बायकोचा वापर माझी मालमत्ता म्हणून करावा अशी त्याची इच्छा होती. तहसीनने असेही सांगितले की ही संपूर्ण घटना मोनिका वढेरासोबत लग्नाच्या खूप आधी घडली होती आणि त्याने तिला सुरुवातीलाच याबद्दल सांगितले होते.

त्याची सहकारी स्पर्धक साईशा शिंदेला शोमधून बाहेर फेकले जाण्यापासून वाचवण्यासाठी तहसीनने हे रहस्य उघड केले होते. आता तहसीन या शोमधून बाहेर आला आहे आणि तो म्हणाला आहे की ही काही ताजी घटना नसून अनेक वर्षांपूर्वी घडलेली आहे.

तहसीन म्हणाला, ‘हे रहस्य खूप जुने आहे आणि त्याचा आता काही संबंध नाही. हे 20 वर्षांपूर्वीचे होते आणि रिअॅलिटी शोमध्ये टिकून राहण्याचा हा एक मार्ग होता. मी हे रहस्य उघड केले कारण हा शोच्या स्वरूपाचा एक मजेदार भाग होता. आणि मग शेवटी तो एक खेळ होता.

आपल्या सहकारी स्पर्धकाला वाचवण्यासाठी असे रहस्य उघड करण्याच्या मुद्द्यावर तहसीन म्हणाला, ‘साईशा एक मैत्रीण आहे आणि मला वाटले की तिची ट्रान्सजेंडर म्हणून कथा जगाला कळली पाहिजे. या तुलनेत माझे रहस्य फारच छोटे आहे. म्हणूनच माझे रहस्य उघड करण्यापूर्वी मी दोनदा विचारही केला नाही.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---