---Advertisement---

Urfi Javed : ‘मी घरात बिना कपड्यांचीच फिरते’; प्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक वक्तव्य; कारणही सांगीतले

---Advertisement---

Urfi Javed : उर्फी जावेद नेहमीच तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. कधी ती कंगव्याचा ड्रेस बनवते तर कधी च्युइंगमचा टॉप घालते. ही अभिनेत्री तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे तसेच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. उर्फीबद्दल आता बातमी आली आहे.

जी अभिनेत्री विचित्र कपडे परिधान करताना दिसली होती, ती घरी कपड्यांशिवाय राहते आणि याचा खुलासा स्वतः उर्फीने केला आहे. मुलाखतीत जेव्हा उर्फीला (Urfi Javed) विचारण्यात आले की तू ऑफ कॅमेरा कशी राहते, तेव्हा अभिनेत्रीने सांगितले की ती नग्न राहते.

उर्फी म्हणाली, ‘नग्न, मी नग्न राहते. मी घरी काहीही घालत नाही. म्हणूनच मी 3 खोल्यांचे घर घेतले, ते खूप महाग आहे. मी घरी कपडेही घालत नाही. उर्फी जावेद(Urfi Javed) पुढे सांगते, ‘काय आहे की आधी घर भाड्याने होतं आणि खूप रूममेट्स होते. एका खोलीत 8-10 मुली, आता मी मोठे घर घेतले आहे.

आता मी नग्न अवस्थेत फिरते. घरातच नाही तर बाहेरही मी नग्न अवस्थेत हिंडते. मी डोक्यावर पायजमा आणि खाली टी-शर्ट घालते. यावेळी उर्फीने असेही सांगितले की लवकरच तिच्या स्तनाची शस्त्रक्रिया होऊ शकते. याआधी उर्फीने ओठांवर शस्त्रक्रिया केली आहे.

उर्फी जावेदने नुकताच तिचा 3BHK फ्लॅट विकत घेतला आहे. तिच्या नवीन घरी पूजाही करून घेतली. यादरम्यान ती एका पुरुषासोबत पूजा करताना दिसली होती, त्यानंतर अभिनेत्रीने गुपचूप एंगेजमेंट केल्याचा दावा करण्यात आला होता. यापूर्वी प्रतीक सहजपाल यांच्यासह उर्फी यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---