महिलेने विमानतळावर घातला गोंधळ! सेक्सची मागणी केली गुप्तांगाला हात लावला अन्…; व्हिडिओ व्हायरल…

एका महिलेने विमानतळावर गोंधळ घातल्याचा एक धक्कादायक विडिओ समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ जमैकामधील किंग्स्टन विमानतळावरील आहे. यामध्ये नशेत असलेली एक महिला अंगावरील कपडे काढून आरडाओरड करताना दिसत आहे.

तिने अमली पदार्थ घेऊन हा गोंधळ केल्याचे सांगितले जात आहे. यामुळे ती काय करत आहे हे तिला देखील समजत नव्हतं. आपल्या अंगावरील कपडे काढून अर्धनग्नावस्थेत ही महिला सेक्सची मागणी करत होती. या महिलेने विमानतळावर पोहचल्यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

यामुळे अधिकारी देखील चक्रावून गेले. या महिलेने तिच्या कंबरेखालील वस्त्र काढून टाकली. त्यानंतर तिने मोठमोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यामुळे याठिकाणी अधिकारी पळत आले. या महिलेला रोखण्यासाठी एक पोलीस कर्मचारी पुढे आला असता ही महिला त्याचे कपडे ओढण्याचा प्रयत्न करत होती.

या महिलेला रोखण्याचा, समजावण्याचा प्रयत्न केला असता ती तिच्या हाताला लागेल ते सामान लोकांना फेकून मारत होती. यामुळे तिला पोलिसांनी अटक केली. ती शांत होत नव्हती. ती ओरडत होती. ही महिला तिच्या गुप्तांगाला हात लावून मोठमोठ्याने किंचाळत होती.

दरम्यान, एका महिला सुरक्षा अधिकाऱ्याने पुढाकार घेत या महिलेला जमिनीवर पाडून तिला हातकड्या घातल्या. यामुळे वातावरण शांत झाले. त्यानंतरही ही महिला झटापटी करत होती. यामध्ये ती अनेकदा खाली पडली. मात्र अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, ही महिला नग्नावस्थेतच हा सारा गोंधळ घालत असतना इतर महिला तिच्या अंगावर वस्त्र टाकून तिला झाकण्याचा प्रयत्न करत होते. याचा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल झाला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.